आपण बलात्काराच्या कहाण्या कशा प्रकारे ऐकू-वाचू इच्छितो? मसाला मारून की मलई मारून?
अलीगढमध्ये झालेली मुलीच्या हत्येला सुरुवातीला बलात्काराच्या खोट्या माहितीसह पोस्ट केलं गेलं होतं. या दोन्ही प्रकरणांच्या कथनामध्ये पुन्हा पुन्हा मुस्लीम नावंच लिहिली गेली. मग तो बलात्कार पीडितेचा असो की, बलात्काऱ्याचा. पत्रकारितेच्या भाषेची प्राथमिकता हे पाहत नाही की, मुलीला न्याय मिळाला पाहिजे. फक्त एवढंच पाहते की, मुस्लिम नावांचा उल्लेख पुन्हा पुन्हा कसा येईल.......